किराणा वस्तूंच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ

किराणा वस्तूंच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ

गेल्या सहा महिन्यांत किराणा वस्तूंच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. इंधन दरवाढ, वाहतूक खर्च आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे डाळी, धान्य, साखर, शेंगदाणे आणि खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे कुटुंबांचा मासिक खर्च हजारो रुपयांनी वाढला असून, सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. स्वस्त पर्यायांचा शोध सुरू असून, पुढील काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies