आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे झालेल्या शासकीय महापूजेत धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब आणि प्रभावती माने या दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्याचा बहुमान देण्यात आला. हे दाम्पत्य गेल्या सलग २० वर्षांपासून वारी करत आहेत आणि त्यांच्यातील ही तिसरी पिढी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच MSRTC कडून त्यांना एक वर्षासाठी मोफत प्रवास पास प्रदान करण्यात आला.
सलग २० वर्षे वारी करणाऱ्या माने दाम्पत्याला विठ्ठल महापूजेचा मान
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies