मध्य रेल्वे शनिवारी मध्यरात्री मुलुंड स्थानकावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. नवीन पादचारी पुलासाठी 6 मीटर रुंदीचे गर्डर बसवण्यासाठी हा ब्लॉक घेतला जात आहे. यामुळे सीएसएमटी-ठाणे (रात्री 12.24) आणि ठाणे-सीएसएमटी (पहाटे 4.04) या दोन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवास करावा.
मध्य रेल्वेचा शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies