केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी संयुक्त पत्रकार परिषदेत युवाशक्तीच्या विजयाचे स्वागत करत केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. 'जेंजीने सरकारच्या झिंज्या उपटल्या,' असे उद्धव ठाकरे म्हणाले. विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध करत शहांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली.
ठाकरे बंधूंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies