आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या क्रिकेट स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीत सामना होणार नसला तरी, दोन्ही संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीत भिडू शकतात. महिला गटात भारताचा पहिला सामना जपानशी आहे, तर पुरुष गटात भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.
आशियाई क्रीडा २०२६: भारत-पाकिस्तान लढत शक्य?
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies