राष्ट्रकुल स्पर्धेत अशोकचे कांस्यपदक हुकले

राष्ट्रकुल स्पर्धेत अशोकचे कांस्यपदक हुकले

ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताचा अशोककुमार मलिक २०० किलोच्या यशस्वी लिफ्टसह चौथ्या स्थानावर राहिला. त्याचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. दुसरीकडे, जलतरणात श्रीहरी नटराज उपांत्य फेरीत, तर लॉन बाऊल्समध्ये महिला दुहेरीने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आघाडी घेतली. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये भारतीय पुरुष संघ अव्वल स्थानावर आहे.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies