चांदवडमध्ये २४ शेतकऱ्यांच्या केबल चोरी

चांदवडमध्ये २४ शेतकऱ्यांच्या केबल चोरी

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी २४ शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी व सोलर पंपांच्या केबल चोरून नेल्या. चोरट्यांनी तांब्याची तार लंपास केली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली; मात्र शेतकऱ्यांनी आरोप केला की गुन्हा दाखल करण्यासाठी बिलांची मागणी केली जात आहे. यापूर्वीही या परिसरात अशा चोऱ्या झाल्या आहेत.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies