केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही CJP आंदोलकांनी तिन्ही मागण्या लेखी स्वरूपात मान्य होईपर्यंत जंतरमंतरवर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आंदोलनाचे नेते अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले की, केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आंदोलकांनी देशभरात संध्याकाळी सहा वाजता शांतता कँडल मार्च काढण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनात २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
CJP आंदोलकांचा तिन्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies