दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला चिथावणी देणाऱ्या यूट्यूब चॅनेल्सना मुंबईतील वरळी परिसरातून आर्थिक पुरवठा झाल्याच्या संशयावरून शुक्रवारी छापा टाकून काही संशयितांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सहकार्याने करण्यात आली असून संशयितांना पुढील तपासासाठी दिल्लीला नेण्यात आले आहे. आंदोलनाच्या आडून देशात अराजकता माजवण्यासाठी हा निधीपुरवठा झाल्याचा संशय आहे.
जंतर-मंतर आंदोलनासाठी वरळीतून फंडिंग? दिल्ली पोलिसांची कारवाई
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies