संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि संत तुकारामांचे अभंग यांनी परदेशी अभ्यासकांनाही भुरळ घातली आहे. जगभरातील अनेक भाषांमध्ये या साहित्याचे अनुवाद होऊन मराठी अध्यात्माचा प्रसार झाला आहे. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, जपानी आदी भाषांमध्ये भाषांतर झाले असून युनेस्कोनेही ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी अनुवादाला मान्यता दिली आहे. वारीत सहभागी होणारे परदेशी अभ्यासक संत साहित्याचा अभ्यास करून त्याचा प्रसार करत आहेत.
ज्ञानेश्वर-तुकाराम साहित्याचा जागतिक प्रसार
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies