केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट-यूजी परीक्षेतील गैरव्यवहार आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्यानुसार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नवीन शिक्षणमंत्री नियुक्त होईपर्यंत जोशी हेच मंत्रालयाचे कामकाज पाहतील.
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे शिक्षणखात्याचा अतिरिक्त कार्यभार
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies