फडणवीस दिल्लीत, मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा

फडणवीस दिल्लीत, मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा आहे. फडणवीसांची अमित शाह यांच्याशी बैठक झाली असून, राजकीय समतोल राखण्यासाठी ही हालचाल असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Source: Mumbai Tak

Read the live feed on ZapIndies