पावसाचा ब्रेक, पण कोकण-मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

पावसाचा ब्रेक, पण कोकण-मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

शनिवारी राज्यात पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला; मात्र रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज तर पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ओरिसात २८ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील धरणांतील पाणीसाठा ५६ टक्क्यांवर पोहोचला असला तरी मराठवाडा व विदर्भातील काही प्रकल्प अद्याप तळपातळीवर आहेत.

Source: Tarun Bharat

Read the live feed on ZapIndies