राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे घाटमाथा परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट असून मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पावसाचा कहर, १६ जिल्ह्यांवर अलर्ट
Source: Mumbai Tak
Read the live feed on ZapIndies