ईडीच्या तक्रारीत अशोक खरातचे शिक्षण नसल्याचा दावा

ईडीच्या तक्रारीत अशोक खरातचे शिक्षण नसल्याचा दावा

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध दाखल केलेल्या अभियोग तक्रारीत म्हटले आहे की, त्याने ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्राचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. तरीही त्याने प्रभावशाली उद्योगपती, राजकारणी यांच्यात आपली प्रतिमा निर्माण करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले. चौकशीत त्याने कुटुंबीयांच्या नावावर अनेक मालमत्ता खरेदी केल्याचेही मान्य केले आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies