राहुरी कृषी विद्यापीठ एनआयआरएफ क्रमवारीतून बाहेर

राहुरी कृषी विद्यापीठ एनआयआरएफ क्रमवारीतून बाहेर

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीसह महाराष्ट्रातील एकाही कृषी विद्यापीठाला यंदाच्या एनआयआरएफ क्रमवारीत पहिल्या ४० मध्ये स्थान मिळालेले नाही. अनेक वर्षे राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान राखणारे हे विद्यापीठ पूर्णपणे क्रमवारीबाहेर गेले आहे. सुमारे ६०-७० टक्के प्राध्यापक पदे रिक्त असणे, संशोधनाऐवजी इव्हेंटवर लक्ष केंद्रित करणे आणि प्रशासकीय गटबाजी यामुळे शैक्षणिक गुणवत्ता घसरली आहे.

Source: Deshdoot

Read the live feed on ZapIndies