अनोखा जुगाड: बाईकवर टॉयलेट सीट? व्हिडिओ व्हायरल

अनोखा जुगाड: बाईकवर टॉयलेट सीट? व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एका बाईकचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात बाईकवर नेहमीची सीट काढून टॉयलेट सीट बसवण्यात आली आहे. @AwfulButGreat या एक्स अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये व्यक्ती फ्लशही करताना दिसते. नेटकऱ्यांनी आश्चर्य आणि मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies