नाशिक पोलिसांनी ८५८ चोरलेले मोबाइल मालकांकडे परत केले

नाशिक पोलिसांनी ८५८ चोरलेले मोबाइल मालकांकडे परत केले

नाशिक शहर पोलिसांच्या मोबाइल ट्रेस स्पेशल युनिटने (एमटीएसयू) ८५८ हरवलेले मोबाइल शोधून मूळ मालकांना सुपूर्द केले आहेत. या मोबाइलची किंमत १ कोटी ३३ लाख रुपये आहे. जुलै २०२५ पासून कार्यरत या पथकाने नऊ महिन्यांत सव्वातीन कोटींहून अधिक किमतीचे जवळपास दोन हजार मोबाइल शोधून काढले आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते मोबाइल सुपुर्द करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ झाला आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies