उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सुमारे २ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यंदा 'महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन'मार्फत विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी होती.
गोविंदांना विमा संरक्षणाचे आदेश; शिंदे सकारात्मक
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies