अमेरिकेच्या संभाव्य शंभर टक्के शुल्काच्या धमकीदरम्यान भारताने जून २०२६ मध्ये ५.१४ अब्ज डॉलरचे रशियन कच्चे तेल आयात केले. रशिया भारताचा सर्वात मोठा तेलपुरवठादार बनला आहे. स्वस्त दरातील उपलब्धता आणि ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत भारताने आपले स्वतंत्र धोरण कायम ठेवले आहे.
रशियन तेलावर भारताची पकड कायम
Source: Pudhari
Read the live feed on ZapIndies