चांदोरी-सायखेड्याला पुराचा वेढा कायम, गोदावरी ओसरली

चांदोरी-सायखेड्याला पुराचा वेढा कायम, गोदावरी ओसरली

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेडा गावांना दुसऱ्या दिवशीही शनिवारी पुराचा वेढा कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने गोदावरी नदीचा पूर ओसरू लागला. गंगापूर धरणातून ८,३७० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व खासदार राजाभाऊ वाजे भगरे यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies