नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो मंजूर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. जोशी हे १९९४ मधील हुबळी इदगाह मैदान आंदोलनातील प्रमुख आयोजक होते.
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; प्रल्हाद जोशींकडे शिक्षणखाते
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies