ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा; विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा; विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा मोर्चा झाला. या मोर्चात नीट पेपरफुटी प्रकरणी आत्महत्या केलेल्या २१ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज ठाकरे म्हणाले की जेन-झीने सरकारच्या झिंज्या उपटल्या, तर उद्धव ठाकरे यांनी एका झुरळाने हुकूमशाहला झुकवल्याचे सांगत भाजपवर हल्ला चढवला. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते.

Source: Asianet Marathi

Read the live feed on ZapIndies