मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांसह इमारत बांधकामांमध्ये एकूण १,४४३ झाडे बाधित होणार असून त्यापैकी ९०२ झाडे कापली जातील व ५४१ झाडे पुनर्रोपित केली जातील. या बदल्यात २१,६२५ झाडे लावली जाणार आहेत, त्यातील काही मुंबईत तर काही पालघर जिल्ह्यात. वृक्ष प्राधिकरणाकडे ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह प्रकल्पासह १२ हून अधिक इमारत प्रकल्पांचे प्रस्ताव सादर झाले आहेत.
मुंबईत १४४३ झाडे बाधित, ९०२ कापली जाणार
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies