दक्षिण कोरियातील बुसान येथे सुरू असलेल्या जागतिक वारसा समितीच्या ४८ व्या बैठकीत सारनाथ येथील प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला. हे भारतातील ४५ वे जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. भगवान बुद्धांनी येथे पहिले प्रवचन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सारनाथचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies