महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' दिला आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल झाला आहे. अंतर्गत भागात मात्र पावसाचा जोर ओसरला असून तापमानात २ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies