महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, रेड अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथा परिसरात रेड अलर्ट जारी केला असून, अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. ताशी ५०-७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Source: BBC Marathi

Read the live feed on ZapIndies