पश्चिम उपनगरांतील सहा नाले-नद्यांवर ट्रॅश बुमचे कंत्राट

पश्चिम उपनगरांतील सहा नाले-नद्यांवर ट्रॅश बुमचे कंत्राट

मुंबई महानगरपालिकेने पश्चिम उपनगरांतील सहा नद्या आणि नाल्यांमध्ये तरंगता कचरा काढण्यासाठी ट्रॅश बुम प्रणालीच्या देखभालीचे दोन वर्षांचे कंत्राट दिले आहे. व्हर्गो स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे कंत्राट १४.४६ कोटी रुपयांवर देण्यात आले आहे. हरित लवादाच्या निर्देशानुसार समुद्रात प्लास्टिक जाऊ नये म्हणून ही प्रणाली बसवण्यात आली होती.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies