नीट पेपरफुटी प्रकरणानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे आणि पेपरफुटीला आळा घालणे हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान असणार आहे. विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून, राहुल गांधी यांनी गृहमंत्र्यांचाही राजीनामा मागितला आहे.
प्रल्हाद जोशींनी शिक्षणमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies