आषाढी वारीत ७.४७ लाख वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

आषाढी वारीत ७.४७ लाख वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने ७ लाख ४७ हजार १७८ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली. पालखी मार्गावर व पंढरपूर येथील शिबिरांत ७,४२,७३१ बाह्यरुग्ण व ४,४४७ आंतररुग्णांवर उपचार झाले. ताप, मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिसार आदी आजारांवर प्रभावी उपचार करून १,६०० रुग्णांना संदर्भित करण्यात आले. 'आरोग्यसंपन्न वारी' वेब अॅपचा १ लाख ८ हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies