बनावट वेबसाईटद्वारे व्यावसायिकाला १४ लाखांची फसवणूक

बनावट वेबसाईटद्वारे व्यावसायिकाला १४ लाखांची फसवणूक

नाशिकमध्ये इलेक्ट्रिक वाहन डीलरशिपच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी बनावट वेबसाईट आणि खोट्या ईमेलच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिक गौरव गुप्ता यांना १४ लाख ७ हजार रुपयांना गंडवले. संशयितांनी बीवायडी कंपनीची हुबेहूब वेबसाईट तयार करून अर्जास प्रवृत्त केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Source: Deshdoot

Read the live feed on ZapIndies