नीरज ग्रोव्हर हत्याकांडाची पूर्ण कहाणी

नीरज ग्रोव्हर हत्याकांडाची पूर्ण कहाणी

मे 2008 मध्ये मुंबईत कास्टिंग डायरेक्टर नीरज ग्रोव्हरची हत्या करण्यात आली. मारिया सुसाईराज आणि तिचा होणारा पती नेव्ही लेफ्टनंट एमिल जेरोम मैथ्यू यांनी संशयाच्या भरात चाकूने वार करून त्याचा खून केला. नंतर मृतदेहाचे तुकडे करून जाळून टाकले. पोलिस चौकशीत मारियाने गुन्हा कबूल केला. तिला पुरावे नष्ट केल्याबद्दल ३ वर्षांची शिक्षा झाली आणि २०११ मध्ये ती तुरुंगातून बाहेर आली. २०१५ मध्ये आर्थिक फसवणुकीप्रकरणी तिला पुन्हा अटक करण्यात आली.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies