भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला ४८ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. यासह तिने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल सुवर्ण मिळवत हॅटट्रिक केली. स्नॅचमध्ये ८५ किलो वजन उचलत तिने नवा राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला. क्लीन अँड जर्कमध्ये १०५ किलोची यशस्वी लिफ्ट केली. हे भारताचे ग्लासगो २०२६ मधील पहिले सुवर्णपदक ठरले.
मीराबाई चानूची राष्ट्रकुल सुवर्णपदकांची हॅटट्रिक
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies