जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा जूनअखेरच्या २२ टक्क्यांवरून ५६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सध्या सुमारे ८०३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ २८ टक्के पाणीसाठा असून, जायकवाडी धरणात ३९ टक्केच पाणी आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील धरणांची स्थिती समाधानकारक आहे.
राज्यातील धरणांमध्ये ५६ टक्के पाणीसाठा, मराठवाड्यात चिंता
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies