महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथ्यांना ऑरेंज तर ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्टचा इशारा आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies