धारावी विकास प्रकल्पात ८ हजार झाडे बाधित, ३० हजार लागवड

धारावी विकास प्रकल्पात ८ हजार झाडे बाधित, ३० हजार लागवड

धारावी पुनर्विकास प्रकल्पात सुमारे ८,००० झाडे बाधित होणार आहेत. याची भरपाई म्हणून प्रकल्प क्षेत्रात ३०,००० झाडे लावली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १,६९३ झाडे बाधित होत असून, त्याबदल्यात पालघर जिल्ह्यातील चहाडे गावात २२,९०४ झाडे लावली जातील. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नवीन झाडांची सात वर्षे देखभाल करेल.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies