परीक्षा दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर

परीक्षा दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सरकार लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर करणार आहे. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी हे विधेयक आणले जात असून त्यानुसार राज्यात फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना केली जाणार आहे. दरम्यान, राज्यात जोरदार पाऊस सुरू असून मुंबई, नवी मुंबईसह अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies