उबाठा गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

उबाठा गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उद्धव ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ठाण्यात शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पुढाकाराने हे स्थलांतर झाले. शिंदे यांनी नवागतांचे स्वागत करत विकासाची भूमिका ताकद असल्याचे सांगितले.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies