केंद्र सरकार आज संसदेत सुधारित 'अँटी-पेपर लीक' विधेयक मांडणार आहे. प्रस्तावित कायद्यात परीक्षांचे पेपर लीक करणाऱ्यांना ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाख ते १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच ३ महिन्यांत खटला पूर्ण करण्यासाठी विशेष कृती दल आणि जलदगती न्यायालये स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.
केंद्र सरकार आज सुधारित अँटी-पेपर लीक विधेयक मांडणार
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies