जयशंकरांचा आखाती दौरा ऊर्जा कोंडी सोडविणारा

जयशंकरांचा आखाती दौरा ऊर्जा कोंडी सोडविणारा

पश्चिम आशियातील युद्ध आणि तणावामुळे निर्माण झालेली ऊर्जा कोंडी सोडविण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी कतार, बहरीन, कुवेत आणि ओमान या चार आखाती देशांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भारताची ऊर्जा सुरक्षा, आर्थिक भागीदारी आणि परदेशस्थ भारतीयांचे कल्याण यावर लक्ष केंद्रित केले. तेल आणि एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आश्वासने मिळवून यश मिळवले आहे.

Source: Tarun Bharat

Read the live feed on ZapIndies