१७ वर्षीय मुलीच्या कॉलने बालविवाह रोखला

१७ वर्षीय मुलीच्या कॉलने बालविवाह रोखला

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने चाईल्ड हेल्पलाईनवर फोन करून तिचे जबरदस्तीने होणारे लग्न थांबवले. तपासात वडिलांनी मुलगी सज्ञान दाखवण्यासाठी आधार कार्डातील जन्मवर्षात फेरफार केल्याचे उघड झाले. उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, बनावट आधार कार्ड तयार करून देणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies