मुंबई प्रेस क्लब निवडणुकीत 'सेव्ह द प्रेस क्लब' आघाडीचा विजय

मुंबई प्रेस क्लब निवडणुकीत 'सेव्ह द प्रेस क्लब' आघाडीचा विजय

मुंबई प्रेस क्लबच्या २०२६-२८ या द्वैवार्षिक निवडणुकीत 'सेव्ह द प्रेस क्लब' आघाडीने मोठा विजय मिळवला. अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र पी. गांगण यांची निवड झाली, त्यांनी ५८२ मते मिळवत राजीव खांडेकर यांचा पराभव केला. सचिव, कोषाध्यक्ष व इतर पदांवरही आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. नव्या नेतृत्वाने पत्रकारांचे हक्क, सुविधा व पत्रकारितेची स्वायत्तता जपण्याचे आश्वासन दिले आहे.

Source: Max Maharashtra

Read the live feed on ZapIndies