वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (वनामकृवि) आणि पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्यात ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार झाला. विद्यापीठाच्या डीजीसीए मान्यताप्राप्त आरपीटीओ केंद्रामार्फत प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्यासह कृषी फवारणी, पीक निरीक्षण, प्रिसिजन ॲग्रिकल्चर आणि भू-सर्वेक्षण या क्षेत्रांत प्रशिक्षणाची संधी मिळेल.
ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी वनामकृवि-सारथी करार
Source: Agrowon
Read the live feed on ZapIndies