भारतीय हवामान विभागाने २७ जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध भागांसाठी अलर्ट जारी केले आहेत. रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरसह १७ ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण-गोवा विभागात रत्नागिरी येथे ६५.५ मिमी, तर मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे ६२ मिमी पावसाची नोंद झाली.
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; अनेक भागात अलर्ट
Source: BBC Marathi
Read the live feed on ZapIndies