मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे गणेश धात्रक यांची बिनविरोध निवड झाली. माजी आमदार संजय पवार यांनी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची साथ सोडून धात्रक गटाला पाठिंबा दिल्याने हा बदल झाला. कांदे यांच्यासाठी हा मोठा धक्का असून बाजार समितीवर आता भाजपचा झेंडा फडकला आहे.
मनमाड एपीएमसी सभापतिपदी भाजपचे गणेश धात्रक बिनविरोध
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies