राज्य निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीला स्थगिती दिल्याने ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. एसआयआर मोहिमेमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, सुमारे ७५४ ग्रामपंचायतींसह मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली गेली आहे. नवी अद्ययावत मतदार यादी तयार झाल्यानंतरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies