रशियाने 25 वर्षांत पहिल्यांदा 44 टन सोने विकले

रशियाने 25 वर्षांत पहिल्यांदा 44 टन सोने विकले

युक्रेन युद्ध आणि पाश्चिमात्य निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था आव्हानात्मक स्थितीत आहे. अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी पुतीन सरकारने 25 वर्षांत प्रथमच 44 टन सोन्याची विक्री केली. आता 9 सप्टेंबर रोजी मॉस्कोमध्ये दुर्मिळ हिऱ्यांचा लिलाव होणार आहे, ज्यात केवळ रशियन नागरिक आणि संस्था सहभागी होऊ शकतील. तेल-वायू महसुलात घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies