ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये मीराबाई चानूने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात १९० किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. तिची ही सलग तिसरी कॉमनवेल्थ सुवर्णकामगिरी आहे. तिने स्नॅचमध्ये ८५ किलो व क्लीन अँड जर्कमध्ये १०५ किलो उचलले. रौप्यपदक विजेत्या खेळाडूपेक्षा तब्बल २२ किलो अधिक वजन उचलत तिने विक्रमी विजय मिळवला. या विजयासह भारताचे स्पर्धेतील हे तिसरे पदक ठरले आहे.
मीराबाई चानूची कॉमनवेल्थमध्ये सलग तिसरी सुवर्णकामगिरी
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies