अन्न व औषध प्रशासनाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जाय गांव येथील शिवनाथ आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनीचा औषध निर्मिती परवाना कायमचा रद्द केला आहे. कंपनीचे संचालक डॉ. मोहन पुरी हे भोंदू राजेंद्र गडगेबाबांचे निकटवर्तीय असून बोगस औषध पुरवठ्याच्या आरोपात सहआरोपी आहेत. तपासणीत औषध निर्मितीचे निकष पाळले नसल्याने ३० जून २०२६ रोजी अंतरिम आदेशाद्वारे ही कारवाई करण्यात आली.
शिवनाथ आयुर्वेदचा परवाना कायमचा रद्द
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies