महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटर स्कायवॉक

महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटर स्कायवॉक

मुंबईतील महालक्ष्मी येथे एमएमआरडीतर्फे देशातील पहिला पादचारी पुलावरील ट्रॅव्हलेटर्स प्रकल्प उभारण्यात येत आहे. २८३ मीटर लांबीचा हा स्कायवॉक मेट्रो-३, मोनोरेल आणि रेल्वे स्थानकांना जोडेल. ९० टक्के काम पूर्ण झाले असून प्रवाशांचा वेळ २० मिनिटांनी कमी होईल. ताशी ४,५०० प्रवासी वाहण्याची क्षमता असलेल्या या मार्गावर ६ ट्रॅव्हलेटर व २ लिफ्ट आहेत.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies